अर्थ : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.
उदाहरणे :
तो खंडाने जमीन कसतो.
अर्थ : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
उदाहरणे :
हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
समानार्थी : तुकडा